शनिवार, 21 अक्टूबर 2017

शम्बूक वध की कथा और ब्राह्मण उपाधि

मागील सर्ग पुढचा सर्ग श्रीमद् वाल्मीकि रामायणे उत्तरकाण्डे ॥ पञ्चसप्ततितमः सर्गः ॥ ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ पुष्पकमारूढेन श्रीरामेण स्वराज्यस्य सर्वदिक्षु भ्रान्त्वा दुष्कर्मणोऽनुसंधानं सर्वत्र सत्कर्मैव दृष्ट्वा दक्षिणस्यां दिशि तपस्विनः शूद्रस्य पार्श्वे गमनम् - श्रीरामांचे पुष्पक विमानद्वारा आपल्या राज्याच्या सर्व दिशांमध्ये फिरून दुष्कर्माचा पत्ता लावणे, परंतु सर्वत्र सत्कर्मच पाहून दक्षिण दिशेमध्ये एका शूद्र तपस्याजवळ पोहोचणे - नारदस्य तु तद्वाक्यं श्रुत्वाऽमृतमयं तदा । प्रहर्षमतुलं लेभे लक्ष्मणं चेदमब्रवीत् ॥ १ ॥ नारदांचे ते अमृतमय वचन ऐकून श्रीरामांना अपार आनंद झाला आणि त्यांनी लक्ष्मणांना या प्रकारे म्हटले - ॥१॥ गच्छ सौम्य द्विजश्रेष्ठं समाश्वासय सुव्रत । बालस्य तु शरीरं तत् तैलद्रोण्यां निधापय ॥ २ ॥ गन्धैश्च परमोदारैः तैलैश्चापि सुगन्धिभिः । यथा न क्षीयते बालः तथा सौम्य विधीयताम् ॥ ३ ॥ सौम्य ! जा ! सुव्रता ! या द्विजश्रेष्ठाला सान्त्वना दे आणि याच्या बालकाचे शरीर उत्तम गंध तसेच सुगंधाने युक्त तेलाने भरलेल्या लाकडाच्या मोठ्‍या डोणीत बुडवून ठेवून दे आणि अशी व्यवस्था करा की ज्यायोगे बालकाचे शरीर विकृत अथवा नष्ट होणार नाही. ॥२-३॥ यथा शरीरो बालस्य गुप्तः सन् क्लिष्टकर्मणः । विपत्तिः परिभेदो वा न भवेच्च तथा कुरु ॥ ४ ॥ शुभ कर्म करणार्‍या या बालकाचे शरीर ज्याप्रकारे सुरक्षित राहील, नष्ट अथवा खण्डित होणार नाही अशी व्यवस्था करा. ॥४॥ एवमादिश्य काकुत्स्थो लक्ष्मणं शुभलक्षणम् । मनसा पुष्पकं दध्यौ आगच्छेति महायशाः ॥ ५ ॥ शुभलक्षण लक्ष्मणाला असा संदेश देऊन महायशस्वी काकुत्स्थांनी मनातल्या मनात पुष्पकाचे चिंतन केले आणि म्हटले - येथे ये. ॥५॥ इंगितं स तु विज्ञाय पुष्पको हेमभूषितः । आजगाम मुहूर्तेन समीपे राघवस्य वै ॥ ६ ॥ राघवांचा अभिप्राय जाणून सुवर्णभूषित पुष्पक विमान एकाच मुहूर्तात त्यांच्या जवळ येऊन पोहोचले. ॥६॥ सोऽब्रवीत् प्रणतो भूत्वा अयमस्मि नराधिप । वश्यस्तव महाबाहो किङ्करः समुपस्थितः ॥ ७ ॥ येऊन नतमस्तक होऊन ते म्हणाले - नरेश्वर ! हा मी आलो ! महाबाहो ! मी सदा आपल्या अधीन राहाणारा किंकर आहे आणि सेवेसाठी उपस्थित झालो आहे. ॥७॥ भाषितं रुचिरं श्रुत्वा पुष्पकस्य नराधिपः । अभिवाद्य महर्षींन् सन् विमानं सोऽध्यरोहत ॥ ८ ॥ पुष्पक विमानाचे असे मनोहर वचन ऐकून ते महाराज श्रीराम महर्षिंना प्रणाम करून विमानावर आरूढ झाले. ॥८॥ धनुर्गृहीत्वा तूणी च खड्गं च रुचिरप्रभम् । निक्षिप्य नगरे चेतौ सौमित्रिभरतावुभौ ॥ ९ ॥ त्यांनी धनुष्य, बाणांनी भरलेले दोन तरकस आणि एक चमकणारी तलवार हातात घेतली होती आणि लक्ष्मण तसेच भरत - या दोन्ही भावांना नगराच्या रक्षणासाठी नियुक्त करून तेथून प्रस्थान केले. ॥९॥ प्रायात् प्रतीचीं हरितं विचिन्वंश्च ततस्ततः । उत्तरां अगमत् श्रीमान् दिशं हिमवता वृताम् ॥ १० ॥ श्रीमान्‌ राम प्रथम तर इकडे तिकडे शोध घेत पश्चिम दिशेकडे गेले. नंतर हिमालयाने घेरलेल्या उत्तर दिशेमध्ये जाऊन पोहोंचले. ॥१०॥ अपश्यमानस्तत्रापि स्वल्पमप्यथ दुष्कृतम् । पूर्वामपि दिशं सर्वां अथाऽपश्यन् नराधिपः ॥ ११ ॥ जेव्हा त्या दोन्ही दिशांमध्ये कोठेही जरा सुद्धा दुष्कर्म आढळून आले नाही तेव्हा नरेश्वर श्रीरामांनी संपूर्ण पूर्व दिशेचेही निरीक्षण केले. ॥११॥ प्रविशुद्धसमाचारां आदर्शतलनिर्मलाम् । पुष्पकस्थो महाबाहुः तदापश्यन् नराधिपः ॥ १२ ॥ पुष्पकावर बसलेल्या महाबाहु राजा श्रीरामांनी तेथेही शुद्ध सदाचाराचे पालन होत असलेले पाहिले. ती दिशाही दर्पणासमान निर्मल दिसत होती. ॥१२॥ दक्षिणां दिशमाक्रामत् ततो राजर्षिनन्दनः । शैवलस्योत्तरे पार्श्वे ददर्श सुमहत्सरः ॥ १३ ॥ तेव्हा राजर्षिनंदन रघुनाथ दक्षिण दिशेकडे गेले तेथे शैवल पर्वताच्या उत्तर भागात त्यांना एक महान्‌ सरोवर दिसून आले. ॥१३॥ तस्मिन्सरसि तप्यन्तं तापसं सुमहत्तपः । ददर्श राघवः श्रीमान् लम्बमानमधोमुखम् ॥ १४ ॥ त्या सरोवराच्या तटावर एक तपस्वी फार मोठी तपस्या करत होता. तो खाली तोंड करून लटकत राहिला होता. राघवांनी त्याला पाहिले. ॥१४॥ राघवस्तमुपागम्य तप्यन्तं तप उत्तमम् । उवाच स तदा वाक्यं धन्यस्त्वमसि सुव्रत ॥ १५ ॥ कस्यां योन्यां तपोवृद्ध वर्तसे दृढविक्रम । कौतूहलात् त्वां पृच्छामि रामो दाशरथिर्ह्यहम् ॥ १६ ॥ पाहून राघव उग्र तपस्या करणार्‍या त्या तपस्व्या जवळ आले आणि बोलले - उत्तम व्रताचे पालन करणार्‍या तापसा ! तू धन्य आहेस. तपस्येत वरचढ सुदृढ पराक्रमी पुरुषा ! तू कुठल्या जातिमध्ये उत्पन्न झाला आहेस. मी दशरथकुमार राम तुमचा परिचय जाणणाच्या कुतुहलाने ह्या गोष्टी विचारत आहे. ॥१५-१६॥ कोऽर्थो मनीषितस्तुभ्यं स्वर्गलाभः परोऽथवा । वराश्रयो यदर्थं त्वं तपस्यसि सुदुष्चरम् ॥ १७ ॥ तुम्हांला कुठली वस्तु मिळविण्याची इच्छा आहे ? तपस्याद्वारा संतुष्ट झालेल्या इष्ट देवतेकडून वराच्या रूपात तू काय प्राप्त करू इच्छितोस - स्वर्ण अथवा दुसरी कुठली वस्तु ! असा कोणता पदार्थ आहे की ज्याच्यासाठी तू अशी कठोर तपस्या करीत आहेस, जे दुसर्‍यांसाठी दुष्कर आहे. ॥१७॥ यमाश्रित्य तपस्तप्तं श्रोतुमिच्छामि तापस । ब्राह्मणो वाऽसि भद्रं ते क्षत्रियो वाऽसि दुर्जयः । वैश्यस्तृतीयवर्णो वा शूद्रो वा सत्यवाग् भव ॥ १८ ॥ तापसा ! ज्या वस्तुसाठी तू तपस्या करत राहिला आहेस, त्याबद्दल मी ऐकू इच्छितो. याशिवाय हेही सांग की तू ब्राह्मण आहेस अथवा दुर्जय क्षत्रिय ? तिसर्‍या वर्णाचा वैश्य आहेस अथवा शूद्र ! तुझे भले होवो. ठीक ठीक सांग. ॥१८॥ इत्येवमुक्तः स नराधिपेन अवाक्शिरा दाशरथाय तस्मै । उवाच जातिं नृपपुङ्गवाय यत्कारणे चैव तपःप्रयत्‍नः ॥ १९ ॥ महाराज श्रीरामांच्या द्वारा असे विचारले गेल्यावर खाली डोके घालून लटकत असणार्‍या त्या तपस्व्याने त्या नृपश्रेष्ठ दाशरथि रामांना आपल्या जातिचा परिचय दिला आणि ज्या उद्देश्याने त्याने तपस्येसाठी प्रयास केला होता, तो ही सांगितला. ॥१९॥ इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चसप्ततितमः सर्गः ॥ ७५ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा पंचाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७५॥ ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ।
🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵
▼उत्तरकाण्ड सर्ग ७५.
●तस्मिन्सरसि तप्यन्तं तापसं मुमहत्तपः |
ददर्श राघवः श्रीमाँल्लम्बमानमधोमुखं || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१४||

▬ श्री रामचंद्रजी ने एक ऐसे तपस्वी को देखा, जो नीचे को मुख कर लटकता हुआ, तपस्या कर रहा था || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१४||

●राघवस्तमुपागम्य तप्यन्तं तप उत्तमं |
उवाच च नृपो वाक्यं धन्यस्त्वमसि सुब्रत || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१५||

▬ रामचंद्र उस उत्तम प्रकार से तप करने वाले के पास जा कर कहने लगे -हे सुब्रत ! धन्य है तुमको || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१५||

●कस्यां योन्यां तपोव्रद्ध वर्तसे दृढविक्रम |
कौतुहलात्वां पृच्छामि रामो दाशरथिर्हह्रम् || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१६||

▬हे दृढविक्रमी तपोवृद्ध ! भला यह तो बतलाओ की तुम्हारी जाति कौनसी है ? तुमसे यह मैं कौतुहलवश पूछ रहा हूँ | मैं महाराज दशरथ का पुत्र हूँ और मेरा नाम ‘राम’ है || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१६||

●कोअर्थो मनिपी तस्तुभ्यं स्वर्गलाभों परोथ वा |
वराश्रयो यदर्थ त्वं तपस्यन्यैः सुदुष्चरम् || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१७||

▬ तुम यह तप किसलिए करते हो अथवा तुम्हारा अभीष्ट क्या है ? तुम चाहते क्या हो ? क्या तुम्हारी इच्छा स्वर्ग जाने की है ? अथवा किसी दूसरे घर की अभिलाषा से ऐसा उत्तम तप कर रहे हो ? || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१७||

यमाश्रित्य तपस्तप्तं श्रोतुमिच्छामि तापस |
ब्राहमणों वासि भद्रं ते क्षत्रियो वासि दुर्जयः |
वैश्यतृतीयो वर्णों वा शुद्रो वा सत्यवाग्भव || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१८||

▬ तुम जिस उद्देश्य से यह तप कर रहे हो, उसे मैं जानना चाहता हूँ | सच-सच बतलाओ की तुम ब्राहमण हो, या दुर्जेय क्षत्रिय हो ? या वैश्य हो या शुद्र हो ? || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१८||

●इत्येवमुक्तः स नराधिपेन,
अवाक्शिरा दाशरथाय तस्मै |
उवाच जातिम् नृपपुन्ग्वाय,
यत्कारणं चैव तपःप्रयत्नः || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१९||

▬ जब महाराज रामचंद्र ने इस प्रकार कहा, तब नीचे से मुख किये तपस्या करने वाले तपस्वी ने रामचंद्र से अपनी जाति और तपस्या करने का उद्देश्य बतलाया || उत्तरकाण्ड,सर्ग ७५.१९||

●शुद्रयोन्यां प्रजातोअस्मि तप उग्रं समास्थितः |
देवत्वं आर्याये राम सशरीरो महायशः || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.२||

▬हे राम ! मैं शुद्र हूँ ! शुद्रकुल में मेरा जन्म हुआ है | मैं इसी शरीर से स्वर्ग जाने की कामना से अथवा दिव्यत्व प्राप्त करने की इच्छा से ऐसा उग्र तप कर रहा हूँ || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.२||

●न मिथ्याद्म वदे राम देवलोक जिगीषया |
शूद्रं मां विद्धि काकृत्स्थ शम्भुको नाम नामतः || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.३||
▬ हे प्रभो ! मैं देवलोक जाना चाहता हूँ | अतः झूठ नहीं बोलता | मुझे आप शुद्र जानिए | मेरा नाम शम्भुक है || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.३||

●भाषतस्तस्य शूद्रस्य खंगं सुरुचिप्रभं |
निष्कृत्य कोशाद्विमलं शिरच्छेद्म राघवः || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.४||

▬ उस शुद्र के मुख से यह वचन सुनते ही रामचंद्र ने चमचमाती हुई तलवार म्यान से खींच ली और उससे उस शुद्र का सिर काट डाला || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.४||

●तस्मिंशुद्रे हते देवाः सेन्द्राः साग्निपुरोगमाः |
साधू साध्विति काकृत्स्यं ते शशम्भुर्मुहुर्मुहुः || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.५||

▬उसका सिर कटते ही इंद्र और अग्नि सहित समस्त देवता “धन्य-धन्य” कह कर रामचंद्र की बारम्बार प्रशंसा करने लगे || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.५||

●पुष्पवृष्टिर्महत्यासीद्द्व्यानां सुसुगंधिनाम् |
पुष्पाणाम् वायुमुक्तानां सर्वतः प्रपात ह || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.६||

▬ उसी समय दिव्य सुगन्धित पुष्पों की वृष्टि हुई | वायु से गिराये हुए फूल चारों और बिखर गये || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.६||

●सुप्रीताश्चाब्रुवनरामं देवा सत्यपराक्रमम् |
सुरकार्यमिदम् देव सुकृतं ते महायते || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.७||
▬ सत्यपराक्रमी रामचंद्र से प्रसन्न हो कर समस्त देवता कहने लगे – हे महामते | आपने देवताओं का यह बड़ा भारी काम किया || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.७||

●गृहाणम् च वरं सौम्य यं त्वमिच्छ्स्यरिन्दम |
स्वर्गभांग नहि शुद्रोयं त्वत्कृते रघुनंदन || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.८ ||

▬ हे शत्रुतापन सौम्य श्रीरामचन्द्रजी ! आपकी कृपा से ही यह शुद्र जाति का मनुष्य हमारे स्वर्ग में नहीं आने पाया | हे अरिनंदन ! अतः आप जो चाहते हो सो हमसे वर मांगिये || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.८||

●देवानां भाषितं श्रुत्वा रामः सत्यपराक्रमः |
उवाच प्राज्ज्वलिर्वाक्यं सहस्त्राक्षम् पुरन्दरम् || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.९||
▬सत्यपराक्रमी श्रीरामचंद्रजी ने देवताओं का यह कथन सुनकर व हाथ जोड़कर इन्द्र से कहा || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.९||

●यदि देवाः प्रसन्ना में द्वुज्पुत्रः स जीवतु |
दिशन्तु वरमेतं मे ईप्सितं परमं मम || उत्तरकाण्ड,सर्ग ७६.१०||

▬यदि आप सब देवता मेरे ऊपर प्रसन्न है तो मुझे यहीं मुंहमांगा वर दीजिये की यह ब्राहमण-बालक जी उठे | उत्तरका
ब्राह्मणों की धर्मशास्त्रों से सिद्ध हैं जैसा कि मनुस्मृति आदि ग्रन्थों में लिखा हैं कि :

शर्मवद्ब्राह्मणस्य स्याद्राज्ञो रक्षासमन्वितम्।
वैश्यस्य पुष्टिसंयुक्तं शूद्रस्य प्रेष्यसंयुतम्॥ 3 अ. 2 मनु.
शर्म देवश्च विप्रस्य वर्म त्राता च भूभुज:।
भूतिर्दत्ताश्च वैश्यस्य दास: शूद्रस्य कारयेत्॥ यम.॥
शर्म वद्ब्राह्मणस्योक्तं वर्मेति क्षत्रा संयुतम्।
गुप्तदासात्मकं नाम प्रशस्तं वैश्यशूद्रयो:॥ विष्णुपु.॥

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें